बांधकाम कामगारांच्या मुलांना मिळणार १ लाख रुपये पर्यंत आर्थिक मदत..!Bandhkam Kamgar Yojana

Bandhkam Kamgar Yojana

Bandhkam Kamgar Yojana: आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनिअर व्हावे असे स्वप्न प्रत्येक कष्टकरी पालकाचे असते. मात्र, बेताची आर्थिक परिस्थिती आड येते. हीच अडचण दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने एक अत्यंत कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने (Mahabocw) नोंदणीकृत कामगारांच्या मुलांसाठी १ लाख रुपयांपर्यंतच्या शैक्षणिक मदतीची घोषणा केली … Read more