1 एप्रिल पासून लागू होणारे नवीन नियम: बजेटमधील बदल तुमच्या दैनंदिन जीवनावर कसा परिणाम करतील? Changes from 1st April 

Changes from 1st April 

Changes from 1st April : फेब्रुवारी महिना आता संपुष्टात येत असताना, नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे १ एप्रिल २०२६ पासून भारतात अनेक महत्त्वपूर्ण आर्थिक नियमांमध्ये बदल होणार आहेत. हे बदल ‘नवीन प्राप्तिकर कायदा २०२५’ अंतर्गत आणले जात असून, त्यांचा थेट प्रभाव सामान्य नागरिकांच्या खिशावर पडणार आहे. प्राप्तिकर, पॅन कार्ड, विमा, शिक्षण खर्च, वाहन खरेदी आणि … Read more