कर्जमाफीतून हे शेतकरी वगळणार.. पहा हसन मुश्रीफ यांचा महत्वाचा खुलासा Crop Loan Waiver 2026
Crop Loan Waiver 2026: महाराष्ट्र राज्यात सध्या कर्जमाफीच्या चर्चांनी जोर धरला आहे. आगामी अर्थसंकल्पात राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करेल, अशी अपेक्षा असतानाच राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी एक अत्यंत महत्त्वाचा खुलासा केला आहे. त्यांच्या या विधानामुळे काही शेतकऱ्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नेमकी कर्जमाफी … Read more