नवीन दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरु! आता सर्व योजना एकाच क्लिकवर..Divyang Sahayak Portal
Divyang Sahayak Portal : महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाने राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी एक क्रांतीकारी पाऊल उचलले आहे. दिव्यांगांना विविध योजनांसाठी आता शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज भासणार नाही. ‘दिव्यांग सहाय्यक पोर्टल’ या Single Window Digital Platform मुळे सर्व सेवा आता एकाच छताखाली उपलब्ध झाल्या आहेत. या लेखामध्ये आपण या पोर्टलवर अर्ज कसा करायचा, आवश्यक कागदपत्रे … Read more