शेतकरी कर्जमाफी; कर्ज थकबाकीदारांनाच मिळणार लाभ? नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे काय?Farmer Loan Waiver 2026

Farmer Loan Waiver 2026

Farmer Loan Waiver 2026: महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या नजरा सध्या राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या हालचालींकडे लागल्या आहेत. केवळ चर्चाच नाही, तर आता प्रशासकीय पातळीवर या प्रक्रियेला वेग आला आहे. सहकार आयुक्तांनी बँकांकडून मागवलेली माहिती आणि चर्चेत असलेली ‘कट-ऑफ डेट’ (तारीख) यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आणि शंका दोन्ही निर्माण झाल्या आहेत. तुमचे कर्ज नेमके कधीपर्यंत थकीत असावे? आणि जे … Read more