कापूस विकावा की थांबावे? २७ फेब्रुवारी नंतर बाजारात काय होणार? Kapus Bajar Bhav
Kapus Bajar Bhav: पांढरे सोने पिकवणारा महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकरी सध्या एका मोठ्या संकटात सापडला आहे. “भाव वाढतील” या आशेने साठवून ठेवलेला कापूस आता शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणत आहे. एका बाजूला कापसाचे दर दररोज खाली घसरत आहेत, तर दुसरीकडे सरकारी खरेदीची अंतिम मुदत तोंडावर आली आहे. या दुहेरी संकटामुळे शेतकऱ्यांनी आता नेमकी काय भूमिका घ्यावी? … Read more