लाडक्या बहिणींना मिळणार ₹4500; GR आला!Ladaki Bahin Yojana Update
Ladaki Bahin Yojana Update : महाराष्ट्र राज्यातील ज्या महिला ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होत्या, त्यांच्यासाठी फेब्रुवारी महिना मोठी भेट घेऊन आला आहे. शासनाने जानेवारी २०२६ च्या हप्त्यासाठी निधी मंजूर केला असून, ज्या महिलांचे मागील काही हप्ते रखडले होते, त्यांना आता एकत्रित मोठी रक्कम मिळणार आहे. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सामाजिक … Read more