लाडकी बहीण योजनेचा रिजेक्ट झालेला अर्ज पुन्हा होईल मंजूर; फक्त फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स Ladki Bahin Reject Form

Ladki Bahin Reject Form

Ladki Bahin Reject Form : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना ठरली आहे. लाखो पात्र महिलांच्या बँक खात्यात या योजनेचे हप्ते जमा देखील झाले आहेत. मात्र, अद्यापही अनेक महिला अशा आहेत ज्यांचे अर्ज तांत्रिक कारणांमुळे ‘Rejected’ (नाकारले) किंवा ‘In Review’ (प्रलंबित) दिसत आहेत. तुमचाही अर्ज रिजेक्ट झाला असेल तर … Read more