महिलांनो आनंदाची बातमी! जानेवारीचा हप्ता ‘या’ दिवशी होणार जमा! नवीन GR आला Ladki Bahin yojana
Ladki Bahin yojana: नमस्कार मैत्रिणींनो! जर तुम्ही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थी असाल आणि जानेवारी महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक अत्यंत दिलासादायक अपडेट आहे. राज्य सरकारने नुकताच या अनुदानासंदर्भात एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे आता लवकरच तुमच्या बँक खात्यात हक्काचे पैसे जमा होणार आहेत. चला तर … Read more