लाडकी बहीण योजना: नोव्हेंबर, डिसेंबरचे हप्ते न मिळाल्याने महिलांची नाराज ladaki bahin update

Ladki bahin yojana; nohember, disembar che hapte nahi malalyamule mahilat naraji

ladaki bahin update : महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांना या महिन्यात (२३ तारखेला) जानेवारीचा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. मात्र, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचे पैसे अद्याप न मिळाल्याने अनेक महिलांमध्ये नाराजी पसरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये मदत मिळण्याची व्यवस्था आहे, … Read more