राज्यात अवकाळी पावसाचा इशारा! ‘या’ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी सावधान राहावे Maharashtra Weather Alert
Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील बळीराजा सध्या रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीत व्यस्त आहे. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. 24 फेब्रुवारीच्या सकाळपासूनच राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली असून, पुढील ३ ते ४ दिवस राज्यावर अवकाळी पावसाचे सावट असणार आहे. जाणून घेऊया नेमका पाऊस कुठे पडणार आणि शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी. कोणत्या भागात … Read more