तूर ९,००० तर सोयाबीन ६,००० चा टप्पा पार करणार? जाणून घ्या कधी वाढणार भाव?Market Update 2026

Market Update 2026

Market Update 2026: शेतकरी मित्रांनो, सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूर आणि सोयाबीनच्या भावात मोठी अस्थिरता पाहायला मिळत आहे. काल वाढलेले भाव आज अचानक कमी होतात, यामुळे “माल नक्की कधी विकायचा?” असा प्रश्न प्रत्येक उत्पादक शेतकऱ्याच्या मनात आहे. बाजार अभ्यासक दिनेश सोमाने यांच्या विश्लेषणानुसार, येणाऱ्या काळात तूर आणि सोयाबीनच्या दरात मोठी तेजी येण्याची शक्यता आहे. … Read more