एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी! आता ‘हे’ कार्ड असेल तरच मिळणार सवलत; MSRTC चा नवा नियम! MSRTC NCMC Card Update

MSRTC NCMC Card Update

MSRTC NCMC Card Update: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (ST) प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक, महिला (महिला सन्मान योजना) किंवा विद्यार्थी असाल आणि एसटीच्या सवलतीचा लाभ घेत असाल, तर आता फक्त आधार कार्ड दाखवून काम चालणार नाही. इथून पुढे सवलतीत प्रवास करण्यासाठी तुमच्याकडे ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) असणे अनिवार्य … Read more