पीएम किसाननंतर नमो शेतकरी योजनेचा २,००० रुपयांचा हप्ता या दिवशी येणार? namo shetkari update

namo shetkari update

namo shetkari update: महाराष्ट्रातील लाखो बळीराजासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ‘पीएम किसान’ योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याबाबत मोठी हालचाल सुरू झाली आहे. सध्या ८ व्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रशासकीय पातळीवरून महत्त्वाची माहिती हाती आली आहे. नमो शेतकरी योजना: शेतकऱ्यांसाठी दुहेरी लाभ राज्य सरकारने शेतकऱ्यांचे … Read more