RTE प्रवेश प्रक्रिया सुरू! अर्जाची शेवटची तारीख, पात्रता, कागदपत्रे पहा संपूर्ण माहिती RTE 25% Admission 2026-27
RTE 25% Admission 2026-27 : महाराष्ट्र शासनाने RTE 25% Admission 2026-27 साठी महत्त्वाची अधिसूचना जारी केली आहे. शिक्षण हक्क कायदा २००९ अंतर्गत (कलम १२(१)(सी)) आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील मुलांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये २५% जागा राखीव ठेवल्या जातात. यावर्षी संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे. शासन निर्णय क्र. आरटीई-२०२५/प्र.क्र./०८/एसडी-१, दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ नुसार … Read more